Exclusive Interview With Sayali Kulkarni | जाणून घ्या कशी आहे Sayaliची Struggle Story | Lokmat Sakhi #Lokmatsakhi #SayaliKulkarni #sayalikulkarniinterview #sayalikulkarnireels सायली कुलकर्णीने काम केलंय एका मराठी चित्रपटात, तेही लीड रोल मध्ये? औरंगाबाद ते मुंबई रोज up- down करत केली मेहनत. असे अनेक किस्से जाणून घ्या Sayli Kulkarni कडून आजच्या #Digitalकट्टा मध्ये